Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 23, 2017
Visits : 1086

नमस्कार आजच मी ग्लोबल मराठी वर अकाउंट ओपन केले आहे माझं नाव मंगेश वसंत फराकटे मी मूळचा दिंडेवाडी भुदरगड कोल्हापूरचा मुंबई मध्ये आर्यन युवा फौंडेशन ह्या माझ्या संस्थे मधून साममजीक कार्य करत आहे. गोर गरिबां साठी व समाजच्या विकास साठी उचल लेले एक संस्थे च्या माध्यमातले एक पाऊल आहे .खरंच खूप छान मराठी माणसासाठी उचललेले पाऊल खरंच खूपच छान आहेRead More

Mangesh Vasant Farakte's Blog

Blog Stats
  • 1086 hits
Archives